Apurva Gore's Graceful Dance With Choreographer Santosh | Isha | Aai Kuthe Kay Karte

2021-06-03 14

आई कुठे काय करते मालिकेतील इशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरेने सेलिब्रिटी कोरिओग्राफर संतोष यांच्यासोबत एक छान नृत्य केलं आहे. बघूया अपूर्वाचा मास्टरजींसोबतचा डान्स परफॉर्मन्स. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale